Quarter आयकॉन

Quarter

एकत्र वाटून वापरायचा स्क्रीन टाइम

1 व्यक्तीचे आव्हान

रोजचे बजेट ठरवा आणि गरज पडेल तेव्हा 15 मिनिटे काढा. वेळ संपला की ॲप्स पुन्हा लॉक होतात.

N व्यक्तींचे आव्हान

मित्रांसोबत आव्हान तयार करा आणि वेळ वाटून वापरा. कोण वेळ काढतंय ते लगेच दिसतं.

रँकिंग

या आठवड्यात कोणत्या मित्राने फोन सर्वात कमी वापरला ते पाहा.

मित्र आणि मेसेज

युजरनेम, ईमेल किंवा निकनेमने मित्र शोधा. अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून दिवसाला फक्त 5 मेसेज पाठवता येतात.

तुम्ही कोणती ॲप्स वापरली ते Quarter सर्व्हरला पाठवत नाही. सर्व्हरवर फक्त निकनेम आणि रोजचा वापराचा वेळ यांसारखी, मित्रांसोबत वेळ वाटण्यासाठी लागणारी माहितीच जाते. अधिक माहिती गोपनीयता धोरणात आहे.